Sanjay Raut's property seized by ED | संजय राऊतांची संपत्ती ईडी कडून जप्त | Sakal Media

2022-04-05 789

Sanjay Raut's property seized by ED | संजय राऊतांची संपत्ती ईडी कडून जप्त | Sakal Media

शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त केल्याची माहिती मिळत आहे. अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरमधील फ्लॅटचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. संजय राऊतांनी मनी लाँड्रिंगमधील पैशातून संपत्ती खरेदी केली असल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे. तसेच, संजय राऊत आणि त्यांच्या जवळील नेत्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.

Videos similaires